भाग्यवेध

भाग्यवेध - [Bhagyavedh] ज्योतिष मार्गदर्शन, राशिभविष्य, आजचे मराठी पंचांग, बाळाची मराठी नावे या आणि अशा वैविध्यपुर्ण लेख/माहितीचा विभाग.

वट सावित्री पूजा | Vat Savitri Pooja

वट सावित्री पूजा

भाग्यवेध

या वर्षी (२०१६ सालात) येणारी वटपौर्णिमा (ज्येष्ठ पौर्णिमा) ही १९ जून रोजी दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांनी आरंभित होत आहे. त्यामुळे सर्वसाधारणतः वटसावित्री पूजन सकाळी करावे वा दुपारनंतर करावे असे प्रश्न शास्त्र तज्ञांना स्त्रियांकडून विचारले जात आहेत.

अधिक वाचा

साडेसाती | Sadesati

साडेसाती

भाग्यवेध

साडेसाती या शब्दाचे सुद्धा मनुष्य घाबरून जातो. आपल्याला साडेसातीत काय अशुभ गोष्टी घडतील या विचाराने मनुष्य गर्भगळीत होतो. अशी ही साडेसाती काय ते आपण जाणून घेऊ.

अधिक वाचा

भाग्य यश संपत्ती मिळवण्याकरीता दैवी उपासना | Bhagya Yash Sampatti Daivi Upasana

भाग्य यश संपत्ती मिळवण्याकरीता दैवी उपासना

भाग्यवेध

ज्याची रास मेष आहे त्यांनी कुलदेवतेची व गणपतीची उपासना करावी. भाग्यरत्न पोवळे रत्न तांब्यात वापरावे. शुभवार : मंगळवार.

अधिक वाचा

भूमी परिक्षण | Bhumi Parikshan

भूमी परिक्षण

भाग्यवेध

वास्तु निर्मिती करण्यासाठी योग्य जागा निवडण्यासाठी काही भूमी परिक्षण करण्याच्य सोप्या पद्धती.

अधिक वाचा

देवघरातले धार्मिक नियम | Devgharatale Dharmik Niyam

देवघरातले धार्मिक नियम

भाग्यवेध

देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये.

अधिक वाचा

कालसर्प योग प्रकार आणि उपाय | Kalsarp Yog

कालसर्प योग प्रकार आणि उपाय

भाग्यवेध

कालसर्प योग म्हणजे जेव्हा राहु आणि केतु यांच्या बाजूला सर्व केतु येतात. तेव्हा कालसर्प योग तयार होतो.

अधिक वाचा

रूद्राक्ष | Rudraksha

रूद्राक्ष

भाग्यवेध

रूद्राक्ष असे नाव उच्चारताच भगवान शंकराचे चित्र डोळ्यासमोर येते. हजारो वर्ष तप केल्यानंतर जेव्हा शंकराच्नी डोळे उघडले. आणि त्या डोळ्यांतून जे अश्रू पृथ्वीवर पडले. त्यापासून रूद्राक्षाची उत्पत्ती झाली.

अधिक वाचा

संपत्तीचे बारा प्रकार | Sampattiche Baara Prakar

संपत्तीचे बारा प्रकार

भाग्यवेध

संपत्ती म्हणजे साठवलेलं श्रम जगात जेवढी संपत्ती आहे. ती निसर्गाने माणसाला दिली आहे. तुम्ही म्हणालं इमारत म्हणजे संपत्ती असते.

अधिक वाचा