मराठी चित्रपट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे बाळकडू | Balkadu Preview

मराठी चित्रपट - आगामी मराठी चित्रपट,चित्रपटांच्या समीक्षा,माहिती,मुलाखती आणि घडामोडी/बातम्या देणारा विभाग [Previews,Reviews and Information about Marathi Movies/Films in Marathi Language].

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे बाळकडू | Balkadu Preview

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे बाळकडू

विभाग मराठी चित्रपट

बाळकडू - बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारी २०१५ रोजी प्रदर्शित होत आहे.

अधिक वाचा

फँड्री ज्वलंत प्रेमकथेचा चित्रपट | Fandry Marathi movie review

फँड्री ज्वलंत प्रेमकथेचा चित्रपट

विभाग मराठी चित्रपट

हा संघर्ष आहे जगण्याचा, हक्काचा, अधिकाराचा आणि माणुसकीचा ! संब्याला शालू आणि काळी चिमणी भेटली कि नाही हा विषय बाजूला राहून नागराज मंजुळे यांच्या प्रामाणिक कथानकाचा विजय होतो, शेवटी हेच खरे…!

अधिक वाचा

हेमलकसात साकारतोय डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हिरो | Dr. Prakash Baba Amte - The Real Hero

हेमलकसात साकारतोय डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हिरो

विभाग मराठी चित्रपट

गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील आदिवासीं साठी झटणार्‍या डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित ‘प्रकाश आमटे-द रियल हिरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अधिक वाचा

मंगलाष्टक वन्स मोअर | Mangalashtak Once More Preview

मंगलाष्टक वन्स मोअर

विभाग मराठी चित्रपट

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बवे पुन्हा लग्नाच्या मंडपात.

रेणू देसाई निर्मित ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक वाचा

रेगे चित्रपटाचा मामि महोत्सवात वर्ल्ड प्रीमिअर | Rege Mami World Premiere

रेगे चित्रपटाचा मामि महोत्सवात वर्ल्ड प्रीमिअर

विभाग मराठी चित्रपट

‘रेगे’ २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता मेट्रो सिनेमागृहात, तर २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१५ वाजता वर्सोवा येथील सिनेमॅक्स येथे दाखवण्यात येणार आहे.

अधिक वाचा

मराठीमाती परिवाराचे सभासद व्हा


भारत सरकारच्या नवीन आयटी पॉलिसी नुसार कोणत्याही विषयावर कोणत्याही व्यक्ती, समूदाय, धर्म तसेच देशाविरुद्ध आपत्तीजनक टिप्पणी दंडणीय गुन्हा आहे. अशा प्रकारच्या टिप्पणीवर कायदेशीर कारवाई (शिक्षा किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही) ची तरतूद देखील आहे. त्यामुळे या चर्चेत पाठविलेल्या कोणत्याही विचारांची जबाबदारी संपूर्णपणे लेखकाची असेल. मराठीमाती डॉट कॉम प्रताधिकार, गोपनीयता धोरण आणि वापराचे/वावराचे नियम.
comments powered by Disqus