Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मराठीमाती डॉट कॉम बद्दल

मराठीमाती डॉट कॉम बद्दल | About MarathiMati.com

मराठीमाती डॉट कॉम - [About MarathiMati.com Marathi Web Portal] महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषेस वाहिलेले मराठीमाती डॉट कॉम हे वेब पोर्टल (संकेतस्थळ) ‘माझ्या मातीचे गायन’ हे ब्रीदवाक्य घेउन पुणे(महाराष्ट्र, भारत) येथुन दिनांक २७ सप्टेंबर २००२ रोजी सुरू झाले.

मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
दिनांक २७ सप्टेंबर २००२ ला हर्षद खंदारे या महाविद्यालयीन युवकाने पुणे, महाराष्ट्र(भारत) येथुन सुरू केलेले मराठीमाती डॉट कॉम हे मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा सैर सपाटा, मराठी साहित्य, महाराष्ट्राची संस्कृती आणि कला अशा विविध विषयांस वाहिलेले ‘मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारे एक मराठी संकेतस्थळ’ आहे.

जगभरातील २१२ देश, १२३७२ शहरे, आशीया, अमेरीका, युरोप, ओशनिया, अफ्रिका इत्यादी खंड आणि २४ उपखंडांतून भेट दिले जाणारे मराठी भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय संकेतस्थळ आहे. (संदर्भ: गुगल विश्लेषण २००५ ते २०१६).

हर्षद खंदारे

निर्माते आणि मुख्य संपादक


संपर्क

अधिकृत पत्ते, ईमेल, दुरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक

सभासद

लेखक, छायाचित्रकार आणि चित्रकार

मीडीयात

विविध प्रसार माध्यमातील कात्रणे, व्हिडीओ

वाचकांचे अभिप्राय

जगभरातील वाचकांनी मराठीमातीला दिलेल्या अभिप्रायांचा संग्रह

Download MarathiMati.com's New Android App from Google Play