Loading ...
/* Dont copy */

१९ जूनचा इतिहास

१९ जूनचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक १९ जूनचा इतिहास.

१९ जूनचा इतिहास | June 19 in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक १९ जूनचा इतिहास पहा.


१९ जूनचा इतिहास
१९ जूनचा इतिहास, राहुल गांधी. छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.

राहुल गांधी - (१९ जून १९७०).


शेवटचा बदल १८ जून २०२४

जागतिक दिवस / दिनविशेष

१९ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • जून्टीन्थ: अमेरिका.


१९ जूनचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

१९ जूनचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी

तेरावे शतक


  • १२६९: फ्रांसचे राजे लुई नववे यांनी ज्यू व्यक्तींना जाहीर ठिकाणी पिवळे फडके न घालता आढळल्यास १० लिव्रचा दंड फर्मावला.

अठरावे शतक


  • १७७०: इमॅन्युएल स्विडेनबर्गने येशू ख्रिस्त पुन्हा जन्मल्याची नांदी केली.

एकोणिसावे शतक


  • १८६२: अमेरिकेने आपल्या प्रांतातील गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.

  • १८६५: अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.

  • १८६७: मेक्सिकोच्या सम्राट मॅक्सिमिलियन पहिल्याला मृत्यूदंड.

विसावे शतक


  • १९१२: अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा एक दिवस कायदेशीर झाला.

  • १९४३: बोमॉंट, टेक्सास येथे वांशिक दंगल.

  • १९६१: वैतला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

  • १९६६: शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना झाली.

  • १९७८: गारफील्ड या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.

  • १९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.

  • १९७८: इंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतकही केले.

  • १९८१: भारताच्या ‘अ‍ॅपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.

  • १९८९: ई. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

  • १९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.


जन्म (वाढदिवस, जयंती)

१९ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १५९५: गुरु हर गोविंद
    (सहावे सिख गुरु, मृत्यू: ३ मार्च १६४४).

  • १६२३: ब्लेस पास्कल
    (फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञानी, मृत्यु: १९ ऑगस्ट १६६२).

  • १८७७: पांडुरंग चिमणाजी पाटील
    (पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य, मृत्यू: ७ ऑगस्ट १९७८).

  • १९४१: वाक्लाव क्लाउस
    (चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष ).

  • १९४५: ऑॅंग सान सू की
    (म्यानमारची राजकारणी).

  • १९४७: सलमान रश्दी
    (ब्रिटीश लेखक).

  • १९७०: राहुल गांधी
    (भारतीय राजकारणी).

  • १९७६: डेनिस क्रॉवले
    (फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक).


मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१९ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १७४७: नादिर शाह
    (पर्शियाचा सम्राट, जन्म: २२ ऑक्टोबर १६९८).

  • १९४९: सैयद जफरुल हसन
    (भारतीय तत्त्वज्ञ, जन्म: १४ फेब्रुवारी १८८५).

  • १९५६: थॉमस वॉटसन
    (अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष, जन्म: १७ फेब्रुवारी १८७४).

  • १९९३: विल्यम गोल्डिंग
    (नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक, जन्म: १९ सप्टेंबर १९११).

  • १९९८: रमेश मंत्री
    (प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक, जन्म: ६ जानेवारी १९२५).

  • २००८: बरुण सेनगुप्ता
    (बंगाली पत्रकार, जन्म: २३ जानेवारी १९३४).

  • २०२०: विद्याबेन शाह
    (भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, जन्म: ७ नोव्हेंबर १९२२).

१९ जूनचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



जून महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३०
तारखेप्रमाणे जून महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / जून महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची