Loading ...
/* Dont copy */

५ मेचा इतिहास

५ मेचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक ५ मेचा इतिहास.

५ मेचा इतिहास | May 5 in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ५ मेचा इतिहास पहा.


५ मेचा इतिहास, त्र्यंबक बापूजी ठोंबरे | Tryambak Bapuji Thombre
त्र्यंबक बापूजी ठोंबरे (छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह)

त्र्यंबक बापूजी ठोंबरे - (१३ ऑगस्ट १८९० - ५ मे १९१८) त्र्यंबक बापूजी ठोंबरे / ठोमरे ऊर्फ ‘बालकवी’ हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना ‘बालकवी’ ही पदवी दिली. (श्रावणमासी हर्ष मानसी - मराठी कविता)


शेवटचा बदल १६ मार्च २०२५

जागतिक दिवस / दिनविशेष

५ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • भारतीय आगमन दिन: गुयाना, १८३८ पासून.
  • आंतरराष्ट्रीय सुईण दिन.
  • जागतिक अस्थमा दिन.
  • मुक्ति दिन: डेन्मार्क, नेदरलँड्स, इथियोपिया.
  • बाल दिन: जपान, दक्षिण कोरिया.
  • सिंको दे मायो: मेक्सिको, अमेरिका.
  • शहीद दिन: आल्बेनिया.
  • जागतिक हास्य दिन
  • जागतिक व्यंगचित्रकार दिन
  • युरोप दिन

५ मेचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

५ मेचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • १८९३: न्यूयॉर्क शेरबाजाराचा निर्देशांक कोसळला. देशभर मंदीस सुरुवात.
  • १९०१: विष्णू दिगंबर पलुस्करबुवा यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
  • १९४४: महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.

जन्म (वाढदिवस, जयंती)

५ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास.
  • १८१८: कार्ल मार्क्स, जर्मन तत्त्वज्ञानी.
  • १९११: प्रितलाता वडेदार, भारतीय शिक्षक व कार्यकर्ते.
  • १९१६: ज्ञानी झैलसिंग, भारतीय राष्ट्रपती.
  • १९८९: लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

५ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८२१: नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.
  • १९१८: त्र्यंबक बापूजी ठोंबरे / ठोमरे उर्फ ‘बालकवी’, मराठीतील प्रसिध्द कवी.
  • १९४३: रामकृष्णबुवा वझे, गायक नट, गायनगुरु.
  • १९४५: ग. स. मराठे, महाराष्ट्राचे पहिले विमा गणिती.
  • २०००: वि. मा. कुलकर्णी, मुलांच्या समस्यांचे अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ.
  • २००६: नौशाद अली, ज्येष्ठ संगीत दिगदर्शक.
  • २०१२: सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेटपटू.
  • २०१७: लीला सेठ, दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश.

५ मेचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



मे महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे मे महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / मे महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची