Loading ...
/* Dont copy */

३ सप्टेंबरचा इतिहास

३ सप्टेंबर दिनविशेष - [3 September in History] दिनांक ३ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

कृष्णराव साबळे / शाहीर साबळे

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३ सप्टेंबर चे दिनविशेष


कृष्णराव साबळे / शाहीर साबळे - (३ सप्टेंबर १९२३ - २० मार्च २०१५) स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर म्हणून योगदान. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते ओळखले जातात.


शेवटचा बदल ३१ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
३ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • -

ठळक घटना / घडामोडी
३ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • ३०१: जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.
  • १७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
  • १९१६: श्रीमती अ‍ॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.
  • १९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.
  • १९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले.

जन्म / वाढदिवस / जयंती
३ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १८५५: पंत महाराज बाळेकुंद्री (आध्यात्मिक गुरू, मृत्यू: १६ ऑक्टोबर १९०५).
  • १८६९: फ्रित्झ प्रेगल (नोबेल पारितोषिक विजेते स्लोव्हेकियाचे रसायनशास्त्रज्ञ, मृत्यु: १३ डिसेंबर १९३०).
  • १८७५: फर्डिनांड पोर्श (ऑस्ट्रियाचे कार-अभियंते, मृत्यु: ३० जानेवारी १९५१).
  • १९०५: कार्ल डेव्हिड अँडरसन (नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, मृत्यु: ११ जानेवारी १९९१).
  • १९२३: कृष्णराव गणपतराव तथा शाहीर साबळे (शाहीर, लोकनाट्यकार, मृत्यु: २० मार्च २०१५).
  • १९२३: ग्लेन बेल (टाको बेल चे संस्थापक, मृत्यू: १६ जानेवारी २०१२).
  • १९२३: किशन महाराज (प्रसिद्ध तबला वादक, मृत्यू: ४ मे २००८).
  • १९२७: अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार (बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते, मृत्यू: २४ जुलै १९८०).
  • १९३१: श्याम फडके (नाटककार).
  • १९३८: रायोजी नोयोरी (नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ).
  • १९४०: प्यारेलाल शर्मा (लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार).
  • १९५६: जिझु दासगुप्ता (भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक, मृत्यू: २१ डिसेंबर २०१२).
  • १९६५: चार्ली शीन (अमेरिकन अभिनेते).
  • १९७१: किरण देसाई (भारतीय-अमेरिकन लेखक).
  • १९७४: राहुल संघवी (भारतीय क्रिकेटपटू).
  • १९७६: विवेक ओबेरॉय (हिंदी चित्रपट अभिनेते).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
३ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १६५८: ऑलिव्हर क्रॉमवेल (इंग्लंडचे राज्यकर्ते, जन्म: २५ एप्रिल १५९९).
  • १९४८: एडवर्ड बेनेस (चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष, जन्म: २८ मे १८८४).
  • १९५३: लक्ष्मणराव पर्वतकर तथा खाप्रुमामा (संगीतक्षेत्रातील कलावंत, प्रसिद्ध तबला वादक, जन्म: १८७९).
  • १९६७: अनंत हरी गद्रे (मराठी समाजसुधारक, जन्म: १६ ऑक्टोबर १८९०).
  • १९९१: फ्रँक काप्रा (अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, जन्म: १८ मे १८९७).
  • २००५: विल्यम रेह्नक्विस्ट (अमेरिकेचे सर्वोच्च न्यायाधीश, जन्म: १ ऑक्टोबर १९२४).

३ सप्टेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



सप्टेंबर महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३०
तारखेप्रमाणे सप्टेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / सप्टेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची