Loading ...
/* Dont copy */

निसर्गरम्य आंबोली सिंधुदुर्ग (फोटो)

निसर्गरम्य आंबोली सिंधुदुर्ग (फोटो) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठीकाण असलेल्या निसर्गरम्य आंबोलीचे फोटो - [Photos of Amboli - Sindhudurg].

निसर्गरम्य आंबोली - सिंधुदुर्ग फोटो | Amboli - Sindhudurg Photos

आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे


निसर्गरम्य आंबोली सिंधुदुर्ग (फोटो)

६६४ मीटर उंचीवर असलेले आंबोली हे निसर्गरम्य ठिकाण घाटमाथ्यावर असून या परिसरामध्ये सदाहरित घनदाट जंगले पसरलेली आहेत. कोल्हापूरहून आंबोली १६० किलोमीटर आहे. या जंगलात हिरडा, आईन, जाभूळ, तमालपत्र, शिकेकाई, पिसा, आंबा असे वृक्ष आहेत. तर रानडूक्कर, ससे, गवे, बिबटे, चितळ असे अनेक प्राणी दिसतात. बुलबुल, मलबार, हॉर्नबिल(धनेश), पॅराडाइज फ्लायकॅचर असे पक्षी आढळतात.

कोल्हापूर-बेळगाव रस्त्यावर आंबोलीपासून १० किलोमीटर नांगरतास हा ७० फूट उंचीचा धबधबा आहे.

सावंतवाडीहून ३५ किलोमीटरवर आंबोली आहे. सावंतवाडी आंबोली घाटात सावंतवाडीच्या संस्थानिकाचा राजवाडा दिसतो. हिरण्यकेशी नदीच्या उगमाजवळ हिरण्यकेशीचे मंदिर व आश्रम आहे. इथेच एक गूढ गुहा असलेले ठिकाण आहे.



निसर्गरम्य आंबोली सिंधुदुर्ग


आंबोली परिसरात एम.टी.डी.सी. चे रेस्ट हाऊस व खाजगी हॉटेल्समध्ये रहाण्याची सोय होऊ शकते. आंबोलीच्या पश्चिमेला महादेवगड, उत्तरेला मनोहरगड व मनसंतोषगड हे किल्ले आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर व बेळगांवहून आंबोलीपर्यंत एस.टी.ची सोय उपलब्ध आहे.


हर्षद खंदारे | Harshad Khandare
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची