Loading ...
/* Dont copy */

२९ ऑगस्ट दिनविशेष

२९ ऑगस्ट दिनविशेष - [29 March in History] दिनांक २९ ऑगस्ट च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

२९ ऑगस्ट दिनविशेष | 29 August in History

दिनांक २९ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
२९ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • राष्ट्रीय क्रीडा दिन: भारत

ठळक घटना / घडामोडी
२९ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • ७०८: जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख: १० ऑगस्ट ७०८).
  • १४९८: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.
  • १८२५: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • १८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.
  • १८३३: युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
  • १८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली.
  • १९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
  • १९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.
  • १९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
  • १९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
  • २००४: मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.

जन्म / वाढदिवस / जयंती
२९ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १७८०: ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र (नव-अभिजात फ्रेंच चित्रकार, मृत्यु: १४ जानेवारी १८६७).
  • १८६२: ॲंड्रु फिशर (ऑस्ट्रेलियाचे ५वे पंतप्रधान, २२ ऑक्टोबर १९२८).
  • १८८०: माधव श्रीहरी तथा बापूजी अणे (स्वातंत्र्यसैनिक लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९६८).
  • १८८७: जीवराज नारायण मेहता (भारतीय डॉक्टर आणि राजकारणी, मृत्यू: ७ नोव्हेंबर १९७८).
  • १९०१: विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील (सहकारमहर्षी पद्मश्री, मृत्यू: २७ एप्रिल १९८०).
  • १९०५: मेजर ध्यानचंद (भारतीय हॉकीपटू, मृत्यू: ३ डिसेंबर १९७९).
  • १९१५: इन्ग्रिड बर्गमन (स्वीडीश अभिनेत्री, मृत्यू: २९ ऑगस्ट १९८२).
  • १९२३: हिरालाल गायकवाड (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यु: २ जानेवारी २००३).
  • १९२३: रिचर्ड अ‍ॅटनबरो (इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते).
  • १९५८: मायकेल जॅक्सन (अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, मृत्यू: २५ जून २००९).
  • १९५९: अक्किनेनी नागार्जुन (दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२९ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १५३३: अताहु आल्पा (पेरूचा शेवटचा इंका राजा, जन्म: १५०२).
  • १८९१: पियरे लेलेमेंट (सायकल चे शोधक, जन्म: २५ ऑक्टोबर १८४३).
  • १९०४: मुराद (पाचवा) (ओस्मानी सम्राट, जन्म: २१ सप्टेंबर १८४०).
  • १९०६: बाबा पद्मनजी मुळे (मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक, जन्म: मे १८३१).
  • १९६९: मेहबूबहुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख (लोकशाहीर, जन्म: २० ऑक्टोबर १९१६).
  • १९७५: इमॉनडी व्हॅलेरा (आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष, जन्म: १४ ऑक्टोबर १८८२).
  • १९७६: काझी नझरुल इस्लाम (इस्लाम क्रांतिकारक बंगाली कवी, जन्म: २५ मे १८९९).
  • १९८२: इन्ग्रिड बर्गमन (स्वीडीश अभिनेत्री, जन्म: २९ ऑगस्ट १९१५).
  • १९८६: गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर (पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक, जन्म: १५ जून १८९८).
  • २००७: बनारसीदास गुप्ता (स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री, जन्म: ५ नोव्हेंबर १९१७).
  • २००८: जयश्री गडकर (मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री, जन्म: २१ फेब्रुवारी १९४२).

दिनविशेष        ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑगस्ट महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची