Loading ...
/* Dont copy */
दारुबाज नवरा - इसापनीती कथा | Darubaaj Navara - Isapniti Katha
स्वगृहजीवनशैलीमाझा बालमित्रमराठी गोष्टीइसापनीती कथा

दारुबाज नवरा

दारुबाज नवरा, इसापनीती कथा - [Darubaaj Navara, Isapniti Katha] व्यसनी मनुष्याचे व्यसन सुटणे फार दुरापास्त आहे.

अस्वल आणि कोंबडी - इसापनीती कथा
बगळे आणि राजहंस - इसापनीती कथा
अतृप्त गाढव - इसापनीती कथा
बैल आणि चिलट - इसापनीती कथा
बगळा आणि राजहंस - इसापनीती कथा
एका स्त्रीचा नवरा फार दारुबाज होता. त्यास ताळ्यावर आणण्यासाठी तिने पुष्कळ उपाय केले, परंतु काही उपयोग झाला नाही. मग एके रात्री तो दारू पिऊन बेशुद्ध पडला असता तिने त्यास स्मशानात नेऊन एका खड्‌डयात ठेवले व आपण भुताचे सोंग घेऊन तो शुद्धीवर येण्याची वाट पाहात बसली.

त्याची निशा उतरल्यावर तो इकडेतिकडे पाहू लागला तेव्हा त्याजपुढे काही खाण्याचा पदार्थ ठेवून, भुतासारखा आवाज काढून ती त्यास म्हणाली, ‘ऊठ आणि हा पदार्थ खा. मेलेल्या लोकांस अन्न देण्याचे काम मी करीत असतो.’ हे ऐकून नवरा म्हणाला, ‘माझ्या स्वभावाची तुला चांगली ओळख झालेली दिसत नाही, कारण तसे असते तर, तू मला हे अन्न न देता पिण्यास थोडीशी दारू दिली असतीस!’

तात्पर्य: व्यसनी मनुष्याचे व्यसन सुटणे फार दुरापास्त आहे.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची