Loading ...
/* Dont copy */
जय देवा दत्तराया - दत्ताची आरती | Jai Deva Dattaraya - Dattachi Aarti
स्वगृहमहाराष्ट्रसंस्कृतीआरत्यादत्ताच्या आरत्या

जय देवा दत्तराया - दत्ताची आरती

जय देवा दत्तराया, स्वामी करुणालया, आरती ओवाळीन, तूज महाराजया

जय देवा दत्तराया, दत्ताची आरती - जय देवा दत्तराया, स्वामी करुणालया, आरती ओवाळीन, तूज महाराजया [Jai Deva Dattaraya, Dattachi Aarti].

दत्ताची आरती - धन्य हे प्रदक्षिणा
आरती दत्तात्रयप्रभुची - दत्ताची आरती
जय अवधूता - दत्ताची आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती - दत्ताची आरती
जय देवा दत्तराया - दत्ताची आरती | Jai Deva Dattaraya - Dattachi Aarti

जय देवा दत्तराया - दत्ताची आरती

(Jai Deva Dattaraya - Dattachi Aarti).



जय देवा दत्तराया ॥
स्वामी करुणालया ॥
आरती ओवाळीन ॥

तूज महाराजया ॥ ध्रु० ॥

प्रपंचताट करी ॥
त्रिविधताप निरंजनी ॥
त्रिगूण शुभ्रवाती ॥
उजळिल्या ज्ञान ज्योती ॥ जय देवा० ॥ १ ॥

कल्पना मंत्रपुष्प ॥

भेददक्षिणा वरी ॥
अहंभाव पूगीफल ॥
न्यून पूर्ण सकल ॥ जय देवा० ॥ २ ॥

श्रीपाद श्रीगुरुनाथा ॥
चरणी ठेवूनि माथा ॥
विनवितो दास हरी ॥
अवघा त्रास दूर करी ॥ जय देवा० ॥ ३ ॥

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची