Loading ...
/* Dont copy */

शांताचेया घरा - मराठी कविता (संत ज्ञानेश्वर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी संत ज्ञानेश्वर यांची शांताचेया घरा ही लोकप्रिय मराठी कविता.

शांताचेया घरा - मराठी कविता (संत ज्ञानेश्वर)

जेथ शांताचेया घरा, अद्भूतु आला आहे पाहुणोरा


शांताचेया घरा - मराठी कविता (संत ज्ञानेश्वर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी संत ज्ञानेश्वर यांची शांताचेया घरा ही लोकप्रिय मराठी कविता.



जेथ शांताचेया घरा । अद्भूतु आला आहे पाहुणोरा ।
आणि येरा हि रसा पांतिकरा । जाला मानु ।

वधुवराचिये मीळणी । जैसि वर्‍हाडिया हि लुगडी लेणी ।
तैसे देशिचिये सुखासनी । मिरवले रस ।

परि शांताद्भुत बरवे । जेथ डोळेयांचा अंजुळि घेयावे ।
जैसे हरिहर प्रेमभावे । आले खेवा ।

नातरि अवंसेचा दिसी । भेटली दोन्ही बिंबे जैसी ।
तेवि येकवळा रसी । केला जेथ ।

मीनले गंगेयमुनेचे ॐ(ओ)घ । तैसे या रसांचे जाले प्रयाग ।
ह्मणौनि सुस्नात होत जग । आघवे एथ ।

मध्ये गीतासरस्वती गुपित । आणि दोन्ही रस वोघ मूर्त्त । यालागि त्रिवेणी होये उचित । फावली बापा ।

ह्मणौनि भलेतेणे एथ न्हावे । प्रयागी माधवी विश्वरूपाते पाहावे ।
एतुलेनि संसारा देयावे । तिळोदक ।

हे असो ऐसे सावेव । जेथ सांसिनले आथि रसभाव ।
जेथ श्रवणसुखाची राणिव । जोडली जगा ।

जेथ शांताद्भुत रोकडे । आणि एरा रसा पडप जोडे ।
हे अल्प चि परि उघडे । कैवल्य जेथ ।

हे सारस्वताचे गोड । तुह्मी चि लाविले जी झाड ।
तरि अवधानामृते वाड । सिपौनि कीजो ।

मग हे रसभावफूली फुलैल । नाना फळभारे भरैल ।
तुमचेनि प्रसादे होइल । उपयोगु जगा ।

- संत ज्ञानेश्वर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची