Loading ...
/* Dont copy */

माझ्या युवक मित्रांनो - मराठी कविता (मुकुंद शिंत्रे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मुकुंद शिंत्रे (मुकुंद मोरेश्वर शिंत्रे) यांची माझ्या युवक मित्रांनो ही लोकप्रिय मराठी कविता.

माझ्या युवक मित्रांनो - मराठी कविता (मुकुंद शिंत्रे)

हे क्रांतीकारी समस्त सूर्यफुलांनो! तुम्ही तर जोरकस विद्रोही सुक्ते रचायला हवीत... माझ्या युवक मित्रांनो

माझ्या युवक मित्रांनो

मुकुंद शिंत्रे (कवितासंग्रह:एक बामण ढसाळलेला । नाशिक, महाराष्ट्र)

हे क्रांतीकारी समस्त सूर्यफुलांनो! तुम्ही तर जोरकस विद्रोही सुक्ते रचायला हवीत वेदांग लिहिलेल्या जटाभोर मुनीच्या हौसेहुनही अधिक स्वातंत्र्याच चंद्रमुखी झाड त्यांनीच लावलं-खाल्लं ही मृगजळी फूले आपल्यासाठी-त्यांच्यासाठी नव्हेत. त्यांच्या अंगणात समृद्धीचा फुलसडा पडला म्हणून तुम्ही का हसताहात? का आनंदताहात? अरे, ‘स्व’ची क्रूर चेष्टा थांबविण्यासाठी तुम्ही विद्रोहाचाच जमालगोटा त्यांना खिलावला पाहिजे त्यांच अंगण फुलसडा पाहून आनंदून-ओसंडून समृद्धी सागराला ओलांडून केव्हाच गेलय! तुमच्या दुःखाची कुस रोज उजवली जाते‍ए सांगतोय, हे बाळंतपण तुम्हाला परवडणार नाहीए ‘रोज मरे त्याला कोण रडे’ हे नितंबू भडव्यांच गोजीर नैतंबिक तत्त्वज्ञन डोक्यावर थोपायचा हैजडिक प्रयास पुरता थांबवा! मशाली खांद्यावर वाचवून क्रांतीच बाशिंग आपल्या मुर्दाड मेंदूला बांधा आभालभर ‘येळकोट’ करुन आपल्याच वाकळीचा का होईना पण उभा पोत नाचवा मार्क्सने रणगाडे रस्ते आखून ठेवलेत लेनीन बुरजावरुन तोफेला बत्ती देईल जंगली वाघीण दुध पेताड माओ पसरताहेत इथल्या मनामनातून तुम्ही फक्त पोत नाचवा भंडारा उडवायच काम आमचं! आपणही लाल सलामी देऊ-एकमेकांना खुशीची! क्रांतीची नी-चिरविजयी शांतीची

मुकुंद शिंत्रे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची