Loading ...
/* Dont copy */

फक्त तू आणि मी (मराठी कविता)

फक्त तू आणि मी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी उमेश कुंभार यांची फक्त तू आणि मी ही कविता.

फक्त तू आणि मी (मराठी कविता)

लपेटून कमरेस हात तुझ्या, ओढून घ्यावे घट्ट मिठीत


फक्त तू आणि मी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘उमेश कुंभार’ यांची ‘फक्त तू आणि मी’ ही मराठी कविता.



लपेटून कमरेस हात तुझ्या
ओढून घ्यावे घट्ट मिठीत
उधळून जिंदगीस या
विसरून जावी सारी रीत

तू गावे गाणे
मंतरलेल्या तुझ्या ओठांनी
पूर्णविराम मिळावा त्यास
माझ्या मादक श्वासानी

तुझा हात माझ्या केसात
डोळे कधीचेच बंद व्हावे
तुझ्या कोरीव ओठांना
माझे किनारे भेटावे

तू-मी एक, मी-तू एक
हे विश्व आपले, एक मन
तुझा उन्मेष, त्यात माझा स्नेह
तुझे माझे होता मिलन

- उमेश कुंभार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची