Loading ...
/* Dont copy */

जय जय शिव - शंकराची आरती

जय जय शिव, शंकराची आरती - [Jai Jai Shiv Shankarachi Aarti] जय जय शिव हर शंकर जय गिरिजारमणा, पंचवदन जय त्र्यंबक त्रिपुरासुरदहना.

जय जय शिव हर शंकर जय गिरिजारमणा

जय जय शिव हर शंकर जय गिरिजारमणा ॥
पंचवदन जय त्र्यंबक त्रिपुरासुरदहना ॥
भवभयभंजन सुंदर स्मरहर सुखसदना ॥
अविकल ब्रह्म निरामय जय जगदुद्धरणा ॥ १ ॥

जय देव जय देव जय शंकर सांबा ॥
ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा ॥ ध्रु० ॥

जगदंकुरवरबीजा सन्मय सुखनीजा ॥
सर्व चराचर व्यापक जगजीवनराजा ॥
प्रार्थित करुणावचनें जय वृषभध्वजा ॥
हर हर सर्वहि माया नमितों पदकंजा ॥ जय देव० ॥ २ ॥

गंगाधर गौरीवर जय गणपतिजनका ॥
भक्तजनप्रिय शंभो वंद्य तूं मुनिसनकां ॥
करुणाकर सुख्सागर जगनगिंच्या कनका ॥
तव पद वंदित मौनी भवभ्रांतीहरका ॥
जय देव जय देव जय शंकरा सांबा ॥
ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा ॥ ३ ॥

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची