Loading ...
/* Dont copy */

कांदा लसूण मसाला (पाककृती)

कांदा लसूण मसाल्याची पाककृती - अस्सल महाराष्ट्रीयन कांदा लसूण मसाला उसळ, वरण आणि मसाले भात सारख्या व्यंजनांत वापरला जातो [Kanda Lasun Masala Recipe].

कांदा लसूण मसाला (पाककृती)

अस्सल महाराष्ट्रीयन कांदा लसूण मसाला


कांदा लसूण मसाला (पाककृती)

(Kanda Lasun Masala Recipe) अस्सल महाराष्ट्रीयन कांदा लसूण मसाला हा उसळ, वरण आणि मसाले भात सारख्या व्यंजनांत वापरल्यास व्यंजनांना अधिक खमंग चव येते.



कांदा लसूण मसाला करण्यासाठी लागणारा जिन्नस

  • २ - ३ कांदे
  • १५ - २० पाकळ्या लसूण
  • १५० ग्रॅम धणे
  • १५० ग्रॅम सुक्या मिरच्या
  • २ - ३ दालचिनी
  • १ हळकुंड
  • १ टि. स्पून लवंग
  • १० - १२ तमालपत्रे
  • १० मसाला वेलदोडे
  • १ टि. स्पून काळे मिरे
  • ५ टि. स्पून जिरे
  • १ टि. स्पून शहाजिरे
  • १० ग्रॅम दगड फूल
  • ५ ग्रॅम बाद्यान (बदामफुले)
  • ५ ग्रॅम नागकेशर
  • १०० ग्रॅम खसखस
  • १०० ग्रॅम तीळ

कांदा लसूण मसाला करण्याची पाककृती

  • प्रथम वरील सर्व साहित्य निवडून स्वच्छ करुन घ्या.
  • नंतर सर्व साहित्य थोडया तेलावर वेगवेगळे भाजून घ्या.
  • भाजून झाल्यावर बाजूला गार करायला ठेवा.
  • गार झाल्यावर मिक्सरमध्ये एकत्र करून बारीक करा.
  • तयार कांदा लसूण मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.
- हेमा चिटगोपकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची