Loading ...
/* Dont copy */

लेकीचा बाबा - अनुभव कथन

लेकीचा बाबा (अनुभव कथन) - [Lekicha Baba, Anubhav Kathan] आठवत होत ते केवळ लेकीचं बाबा वरच प्रेमच.

लेकीचा बाबा - अनुभव कथन | Lekicha Baba - Anubhav Kathan

लेकीचं बाबा वरच प्रेमच...

लेकीचा बाबा - अनुभव कथन

संजय सावंत

साचीला रात्री अंथरूणात सु... सु... करायची सवय. काल रात्री अचानक उठली. बाथरूमची लाईट लावली आणि बाथरूम मध्ये गेली. मी अर्धवट झोपेत उठुन बसलो आणि तिची चादर आणि अंथरूण बदललं. अजून साची बाथरूममधुन बाहेर नाही आली म्हणुन मी उठुन बघितलं तर ही पॉट वर बसून बेसिनला डोके टेकुन होती.
“काय झालं? सु सु झाली ना?” मी विचारलं.

केवळ हात वर करून नाजुक दोन बोट वर केली. डोकं तसंच बेसीनला टेकलेलं.

“अगं, दिवसभरात शी शी करायची ना. मग अशी रात्री झोपमोड होत नाही.” मी नेहमी प्रमाणे बोललो.असं या पुर्वी १ - २ वेळा झालं होतं. माझे पुढील बोल टाळण्यासाठी असेल कदाचित ती बोलली, “तुम्ही झोपा. मी तुम्हाला झालं की सांगेन.”

मला एक क्षण काही कळलं नाही. मी मोबाईल मध्ये वेळ बघितली. रात्रीचे दीड वाजले होते. त्या वेळी मला आठवलं ते ‘तिचा बाबा’. शाळेतुन कुणाच्या वाढदिवसाला एक चिक्की मिळाली तरी बाबासाठी त्यातुन थोडी राखुन ठेवणारी, चॉकलेट किंवा तिला आवडत काही असेल तर बाबांचा हिस्सा मागुन तो ठेवणारी आणि बाबा कामावरून घरी येताच आठवणीने त्यांचा हिस्सा त्यांना ऑफर करणारी साची, कारण तीला ठाऊक आहे ते तीलाच मिळणार.

एवढ्यात बाबा, झाली शी शी. तिला धुऊन परत झोपेचा प्रयत्न करताना आठवत होत ते केवळ लेकीचं बाबा वरच प्रेमच. म्हणुन सकाळीच आठवून लिहिण्याचा केलेला हा प्रयत्न.

अनुभव कथन यासंबंधी महत्त्वाचे दुवे:

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची