मनाचे श्लोक - श्लोक ८

मनाचे श्लोक - श्लोक ८ - [Manache Shlok - Shlok 8] देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी, मना सज्जना हेचि क्रीया धरावी.

मनाचे श्लोक - श्लोक ८ | Manache Shlok - Shlok 8

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ८, देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी, मना सज्जना हेचि क्रीया धरावी

मनाचे श्लोक - श्लोक ८

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
परी अंतरीं सज्जना नीववावे ॥८॥


- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)

मनो देहपातेऽऽपि कीर्ति: स्थिरास्या ।
द्यया तां क्रियां सर्वदैवाऽऽरभस्व ॥
मनश्र्वांदनं सहुणं संप्रगृह्य ।
त्वया सर्वथा सज्जना: संप्रतोष्या: ॥८॥


मनाचे श्लोक - श्लोक ८ - अर्थ

जन्माला आलेल्या जीवाला एक दिवस देवाज्ञा होणारच आहे, कारण देह हा नश्वर आहे.

ऐसें जाणोनियां जीवें ।
याचें सार्थक ची करावें ।
जनीं मरोन उरवावें ।
कीर्तिरुपें ॥


मरोन कीर्ति उरवावी ।
नुरवावी अपकीर्ति ते ।
धन्य धन्य म्हणे लोक ।
सत्क्रिया करितां बरी ॥


चंदन झिजतो खरा, पण तो झिजतो तेव्हाच त्याचा सुगंध येतो. मी न झिजता लोकांनी माझा सुगंध घ्यावा, असे जर चंदन म्हणेल तर ते अयोग्यच ठरेल. तद्वत् हे मना, साधुसंतांच्या अंतःकरणाला जर तुला रिझवावयाचे असेल, तर तुला ही चंदना प्रमाणे झिजले पाहिजे. हे मना, तू झिज, पण सत्पुरुषांचा संतोष संपादन केल्यावाचून राहू नकोस.

अभिप्राय

नाव

अजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,8,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,131,आईच्या कविता,10,आकाश भुरसे,6,आज,42,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,1,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंदाच्या कविता,9,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,1,आरती शिंदे,5,आरती संग्रह,1,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,5,इंद्रजीत नाझरे,1,इसापनीती कथा,43,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,1,उमेश कुंभार,6,ऑगस्ट,1,कपिल घोलप,3,कपील घोलप,2,करमणूक,31,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,5,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी-काहीतरी,2,केदार कुबडे,20,कोशिंबीर सलाड रायते,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,3,घरचा वैद्य,2,जीवनशैली,55,जून,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,तिच्या कविता,3,तुकाराम गाथा,1,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,30,दिनविशेष,8,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,8,नोव्हेंबर,6,न्याहारीचे पदार्थ,1,पंचांग,14,पाककला,9,पावसाच्या कविता,6,पी के देवी,1,पुणे,2,पोस्टर्स,5,पौष्टिक पदार्थ,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,21,प्रेरणादायी कविता,7,फोटो गॅलरी,7,बातम्या,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,2,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,भाग्यवेध,8,मंदिरे,1,मधल्या वेळचे पदार्थ,1,मधल्या वेळेचे पदार्थ,1,मनाचे श्लोक,12,मराठी कथा,22,मराठी कविता,93,मराठी गझल,1,मराठी गाणी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,18,मराठी नाटक,1,मराठी भयकथा,21,मराठी रहस्य कथा,1,मराठी लेख,12,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,54,मसाले,2,महाराष्ट्र,19,महाराष्ट्रीय पदार्थ,1,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,43,मातीतले कोहिनूर,5,मुंबई,3,मुलांची नावे,1,मैत्रीच्या कविता,2,यादव सिंगनजुडे,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,9,लता मंगेशकर,1,विचारधन,15,विद्या कुडवे,2,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,10,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,127,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,6,शांततेच्या कविता,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,2,संजय पाटील,1,संजय सावंत,1,संत तुकाराम,1,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,5,संस्कृती,12,सचिन पोटे,2,सण-उत्सव,6,सणासुदीचे पदार्थ,2,सनी आडेकर,9,सामाजिक कविता,14,सायली कुलकर्णी,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुमती इनामदार,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,3,स्त्रोत्रे,1,स्वाती खंदारे,13,स्वाती दळवी,1,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,15,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: मनाचे श्लोक - श्लोक ८
मनाचे श्लोक - श्लोक ८
मनाचे श्लोक - श्लोक ८ - [Manache Shlok - Shlok 8] देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी, मना सज्जना हेचि क्रीया धरावी.
https://1.bp.blogspot.com/-2Jk-0hCZX7A/W1Lk2W-oGEI/AAAAAAAAA28/TasKTC6xt0cjyZOFoQVNXeYzsUHSgP__QCLcBGAs/s1600/manache-shlok-8.png
https://1.bp.blogspot.com/-2Jk-0hCZX7A/W1Lk2W-oGEI/AAAAAAAAA28/TasKTC6xt0cjyZOFoQVNXeYzsUHSgP__QCLcBGAs/s72-c/manache-shlok-8.png
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/08/manache-shlok-8.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/08/manache-shlok-8.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share. STEP 2: Click the link you shared to unlock सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy