घर एक इवलसं

घर एक इवलसं, मराठी कविता - [Ghar Ek Ivalasa, Marathi Kavita] घर एक इवलसं, प्रेमाने थाटलेलं, सुख - दुःख सगळं काही एकत्र वाटलेलं.

घर एक इवलसं - मराठी कविता | Ghar Ek Ivalasa - Marathi Kavita
घर एक इवलसं, प्रेमाने थाटलेलं
सुख - दुःख सगळं काही एकत्र वाटलेलं

घर एक इवलसं, प्रीती फुलांनी नटलेलं
नागमोडी वाटेवर एका वळणावर भेटलेलं

घर एक इवलसं, सुगरणीनं विणलेलं
विहिरीच्या संथ पाण्यावर टांगलेलं

घर एक इवलसं, मायेची ऊब दाटवलेलं
काडी - काडी एकमेकांसवे आधाराने साठवलेलं

घर एक इवलसं, अखंड तेज तेवलेलं
चिवचिवणार्‍या चोचीत रोज एक दाणा ठेवलेलं

घर एक इवलसं, विळख्यात काळाच्या हरवलेलं
पुन्हा पुन्हा मनाच्या वाळूत आठवणीनं गिरवलेलं

अभिप्राय

नाव

अजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,1,अभंग,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,3,अलका खोले,1,अक्षरमंच,98,आईच्या कविता,7,आकाश भुरसे,6,आज,7,आतले बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंदाच्या कविता,7,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,1,आरती शिंदे,5,आरती संग्रह,1,आरोग्य,2,इसापनीती कथा,19,उदय दुदवडकर,1,उमेश कुंभार,5,कपील घोलप,2,करमणूक,16,कार्यक्रम,2,किल्ले,1,केदार कुबडे,13,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,1,घरचा वैद्य,2,जीवनशैली,27,जून,1,ज्योती मालुसरे,1,टीव्ही,11,तिच्या कविता,3,तुकाराम गाथा,1,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनविशेष,1,दुःखाच्या कविता,9,निसर्ग कविता,7,पाककला,5,पावसाच्या कविता,6,पुणे,2,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,16,प्रेरणादायी कविता,7,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,1,बालकविता,5,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,1,मनाचे श्लोक,8,मराठी कथा,12,मराठी कविता,78,मराठी गझल,1,मराठी गाणी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,2,मराठी नाटक,1,मराठी भयकथा,12,मराठी लेख,5,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,1,मराठीमाती,17,मसाले,2,महाराष्ट्र,11,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,19,मातीतले कोहिनूर,4,मैत्रीच्या कविता,2,राहुल अहिरे,2,रोहित साठे,7,लता मंगेशकर,1,विचारधन,10,विद्या कुडवे,2,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,10,विलास डोईफोडे,1,विशेष,96,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,4,शांततेच्या कविता,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,2,संजय पाटील,1,संजय सावंत,1,संत तुकाराम,1,संपादकीय,1,संपादकीय व्यंगचित्रे,3,संस्कृती,9,सण-उत्सव,3,सणासुदीचे पदार्थ,1,सनी आडेकर,8,सामाजिक कविता,12,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,8,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,2,स्तोत्र,1,स्वाती खंदारे,5,हर्षद खंदारे,6,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: घर एक इवलसं
घर एक इवलसं
घर एक इवलसं, मराठी कविता - [Ghar Ek Ivalasa, Marathi Kavita] घर एक इवलसं, प्रेमाने थाटलेलं, सुख - दुःख सगळं काही एकत्र वाटलेलं.
https://4.bp.blogspot.com/-ion4H8G2q14/W1rhp6G5qoI/AAAAAAAABB4/FDiQUpl2M1ELK6uk_Hd09vBjBX1-3aYTQCLcBGAs/s1600/ghar-ek-ivalasa-marathi-kavita.jpg
https://4.bp.blogspot.com/-ion4H8G2q14/W1rhp6G5qoI/AAAAAAAABB4/FDiQUpl2M1ELK6uk_Hd09vBjBX1-3aYTQCLcBGAs/s72-c/ghar-ek-ivalasa-marathi-kavita.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/08/ghar-ek-ivalasa-marathi-kavita.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/08/ghar-ek-ivalasa-marathi-kavita.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share. STEP 2: Click the link you shared to unlock सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy