दैनिक राशिभविष्य - दिनांक २३ ऑगस्ट २०१८ चे राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य - [Daily Horoscope/Dainik Rashi Bhavishya in Marathi] दिनांक २३ ऑगस्ट २०१८ चे राशिभविष्य.

दैनिक राशिभविष्य | Daily Horoscope in Marathi - Dainik Rashi Bhavishya in Marathi

जन्मवेळीच्या चंद्रराशीनुसार १२ राशींचे भविष्य

मेष: अष्टमात राहू असल्याने प्रत्येक गोष्ट योग्य तऱ्हेने करा. मस्ती व शक्तीचे प्रदर्शन टाळा. हुरळून न जाता संयम ठेवा.

वृषभ: कामाचा उत्साह वाढेल. कामात प्रभाव जाणवेल. कला, साहित्य क्षेत्राला वाव मिळेल. मुलांकडून सुवार्ता समजतील. काही शुभ घटनांचा अनुभव येईल.

कर्क: अडचणींनी मानसिक दडपण येण्याची शक्यता असते. मंगळ, राहू व षष्ठातील रवि यांच्या मदतीने बाजू सावरली जाईल व प्रतिष्ठाही शाबूत राहील. परंतु यासाठी संयम, प्रयत्नशीलता व हुशारी हवी.

तुळ: अडचणीं व समस्यांची मालिकाच पुढे उभी राहते. बऱ्याचदा मानसिक अस्थिरता जाणवेल. खर्च वाढेल. घरगुती वाद उद्भवतील. विरोधकांचा ससेमिरा सतावेल.

सिंह: हुशारी यांच्या समन्वयाने मार्ग काढू शकाल. बोलण्यात साखर पेरून कार्यभाग साधा. विरोधकांच्या कारवायांवर नजर ठेवा. कायद्याची चौकट ओलांडू नका.

मिथुन: कौटुंबिक प्रश्न, संशयाचे वातावरण, आथिर्क चणचण अशा गोष्टींचे पडसाद जाणवतात. पण रवि, शुक्र, गुरु, मंगळ यांच्या अनुकूलतेने अडचणी सोडवाल.

कन्या: आकर्षक प्रगती. कला, साहित्य, राजकीय क्षेत्र, बौद्धिक यांना उत्तम चालना मिळून चांगली प्रगती साधेल. प्रवास कराल. आथिर्क बाजू सावरता येईल.

वृश्चिक: शुक्र प्रतिकूलता असल्याने सहज कामे होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. पाहुण्यांची वर्दळ, वाढता खर्च. कौटुंबिक प्रश्न, प्रकृतीच्या कुरबुरी अशा अनेक गोष्टींतून मार्ग काढा.

धनू: नव्या ओळखी, नवे क्षेत्र याचा लाभ घेता येईल. मंगल कार्याचे योग. क्रीडाक्षेत्रात चांगले यश मिळेल. नोकरीत सुलभता. वरिष्ठांची मजीर्.

मकर: यशाची वाढ सहजसोपी होईल पण त्याचबरोबर रविशुक्र, राहूबुध यांची साथ लाभल्याने कार्यभाग साधाल. नोकरी - व्यवसायात सुलभता. कला - साहित्याला वाव. प्रवास कराल.

कुंभ: शनि, रवि यांच्या अशुभ भ्रमणात शुक्राची भर पडल्याने नव्या समस्या व घरगुती प्रश्नांचा त्रास. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा.

मीन: नव्या कल्पनांची स्थित्यंतरे दिसू लागतील. त्यातून मिळणारे यश बौद्धिक, व्यावसायिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर राहण्यास मदत करेल.

अभिप्राय

नाव

अजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,1,अभंग,1,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,4,अलका खोले,1,अक्षरमंच,111,आईच्या कविता,9,आकाश भुरसे,6,आज,31,आजीच्या कविता,1,आतले बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंदाच्या कविता,7,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,1,आरती शिंदे,5,आरती संग्रह,1,आरोग्य,2,इंद्रजित नाझरे,5,इसापनीती कथा,26,उदय दुदवडकर,1,उमेश कुंभार,6,ऑगस्ट,1,कपील घोलप,2,करमणूक,24,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,3,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी काहीतरी,1,केदार कुबडे,15,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,2,घरचा वैद्य,2,जीवनशैली,35,जून,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,1,तिच्या कविता,3,तुकाराम गाथा,1,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,23,दिनविशेष,2,दुःखाच्या कविता,9,दैनिक राशिभविष्य,7,निसर्ग कविता,7,पंचांग,14,पाककला,6,पावसाच्या कविता,6,पुणे,2,पोस्टर्स,5,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,16,प्रेरणादायी कविता,7,फोटो गॅलरी,4,बातम्या,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,1,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,भाग्यवेध,7,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,1,मनाचे श्लोक,9,मराठी कथा,19,मराठी कविता,83,मराठी गझल,1,मराठी गाणी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,7,मराठी टिव्ही,14,मराठी नाटक,1,मराठी भयकथा,19,मराठी लेख,5,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,1,मराठीमाती,29,मसाले,2,महाराष्ट्र,15,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,26,मातीतले कोहिनूर,4,मुंबई,1,मुलांची नावे,1,मैत्रीच्या कविता,2,राशिभविष्य,7,राहुल अहिरे,2,रोहित साठे,7,लता मंगेशकर,1,विचारधन,11,विद्या कुडवे,2,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,10,विलास डोईफोडे,1,विशेष,110,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,4,शांततेच्या कविता,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,2,संजय पाटील,1,संजय सावंत,1,संत तुकाराम,1,संपादकीय,2,संपादकीय व्यंगचित्रे,3,संस्कृती,10,सचिन पोटे,2,सण-उत्सव,4,सणासुदीचे पदार्थ,2,सनी आडेकर,8,सामाजिक कविता,13,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,8,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,2,स्त्रोत्रे,1,स्वाती खंदारे,7,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,9,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: दैनिक राशिभविष्य - दिनांक २३ ऑगस्ट २०१८ चे राशिभविष्य
दैनिक राशिभविष्य - दिनांक २३ ऑगस्ट २०१८ चे राशिभविष्य
दैनिक राशिभविष्य - [Daily Horoscope/Dainik Rashi Bhavishya in Marathi] दिनांक २३ ऑगस्ट २०१८ चे राशिभविष्य.
https://3.bp.blogspot.com/-0vsshaVK8Aw/W32Xj1nNPEI/AAAAAAAABUk/uh0RYGY_BkUzikBRDpCHBews883580LuQCLcBGAs/s1600/daily-marathi-horoscope.png
https://3.bp.blogspot.com/-0vsshaVK8Aw/W32Xj1nNPEI/AAAAAAAABUk/uh0RYGY_BkUzikBRDpCHBews883580LuQCLcBGAs/s72-c/daily-marathi-horoscope.png
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/08/daily-marathi-horoscope-23-august-2018.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/08/daily-marathi-horoscope-23-august-2018.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share. STEP 2: Click the link you shared to unlock सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy