तुकाराम गाथा - अभंग ९

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ जुन २००५

तुकाराम गाथा - अभंग ९ | Tukaram Gatha - Abhang 9

तुकाराम गाथा अभंग ९ - [Tukaram Gatha - Abhang 9] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

हाचि नेम आतां न फिरें माघारी ।
बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥

घररिघी जालें पट्टराणी बळें ।
वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥

बळियाचा अंगसंग जाला आतां ।
नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥संत तुकाराम महाराज