तुकाराम गाथा - अभंग ८३

प्रकाशन: संपादक मंडळ | ५ सप्टेंबर २००५

तुकाराम गाथा - अभंग ८३ | Tukaram Gatha - Abhang 83

तुकाराम गाथा अभंग ८३ - [Tukaram Gatha - Abhang 83] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

बाईल सवासिण आई ।
आपण पितरांचे ठायीं ॥१॥

थोर वेच जाला नष्टा ।
अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु॥

विषयांचे चरवणीं ।
केली आयुष्याची गाळणी ॥२॥

तुका म्हणे लंडा ।
नाहीं दया देव धोंडा ॥३॥संत तुकाराम महाराज