तुकाराम गाथा - अभंग ७९

प्रकाशन: संपादक मंडळ | १ सप्टेंबर २००५

तुकाराम गाथा - अभंग ७९ | Tukaram Gatha - Abhang 79

तुकाराम गाथा अभंग ७९ - [Tukaram Gatha - Abhang 79] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

माझी पाठ करा कवी ।
उट लावी दारोदार ॥१॥

तंव तया पारखी सिव ।
लाजे ठाव सांडितां ॥ध्रु॥

उष्टावळी करूनि जमा ।
कुंथुनि प्रेमा आणितसे ॥२॥

तुका म्हणे बाहेरमुदी ।
आहाच गोविंदीं न सरती ॥३॥संत तुकाराम महाराज