तुकाराम गाथा - अभंग ५७

प्रकाशन: संपादक मंडळ | १० ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ५७ | Tukaram Gatha - Abhang 57

तुकाराम गाथा अभंग ५७ - [Tukaram Gatha - Abhang 57] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मज दास करी त्यांचा ।
संतदासांच्या दासांचा ॥१॥

मग होत कल्पवरी ।
सुखें गर्भवास हरि ॥ध्रु॥

नीचवृत्तिकाम ।
परी मुखीं तुझें नाम ॥२॥

तुका म्हणे सेवे ।
माझे संकल्प वेचावे ॥३॥संत तुकाराम महाराज