तुकाराम गाथा - अभंग ३०

प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ३० | Tukaram Gatha - Abhang 30

तुकाराम गाथा अभंग ३० - [Tukaram Gatha - Abhang 30] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

न राहे रसना बोलतां आवडी ।
पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥१॥

मानेल त्या तुम्ही ऐका स्वभावें ।
मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥२॥

तुका म्हणे तुम्हीं फिरावें बहुतीं ।
माझी तों हे गती जाली आतां ॥३॥संत तुकाराम महाराज