तुकाराम गाथा - अभंग २९

प्रकाशन: संपादक मंडळ | १३ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग २९ | Tukaram Gatha - Abhang 29

तुकाराम गाथा अभंग २९ - [Tukaram Gatha - Abhang 29] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा ।
कठीण हें जिवा तोंचिवरी ॥१॥

मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा ।
अंतर हें संगा नेदी पुढें ॥२॥

तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न ।
जाणती महिमान श्रूति ऐसें ॥३॥संत तुकाराम महाराज