तुकाराम गाथा - अभंग २८

प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग २८| Tukaram Gatha - Abhang 28

तुकाराम गाथा अभंग २८ - [Tukaram Gatha - Abhang 28] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी ।
कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥

विचार करितां वांयां जाय काळ ।
लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥

तुका म्हणे तुम्ही करा घटापटा ।
नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥संत तुकाराम महाराज