तुकाराम गाथा - अभंग २३

प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग २३ | Tukaram Gatha - Abhang 23

तुकाराम गाथा अभंग २३ - [Tukaram Gatha - Abhang 23] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

सासुरियां वीट आला भरतारा ।
इकडे माहेरा स्वभावेंचि ॥१॥

सांडवर कोणी न धरिती हातीं ।
प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥२॥

न व्हावी ते जाली आमुची भंडाई ।
तुका म्हणे काई लाजों आतां ॥३॥संत तुकाराम महाराज