तुकाराम गाथा - अभंग १०

प्रकाशन: संपादक मंडळ | २४ जून २००५

तुकाराम गाथा - अभंग १० | Tukaram Gatha - Abhang 10

तुकाराम गाथा अभंग १० - [Tukaram Gatha - Abhang 10] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

नाहीं काम माझें काज तुम्हांसवें ।
होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥

व्यभिचार माझा पडिला ठाउका ।
न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥

न धरावा लोभ कांहीं मजविशीं ।
जालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥संत तुकाराम महाराज