MarathiMati.com - Android App on Google Play Store

एकही समस्या...

प्रकाशन: संपादक मंडळ | १ ऑक्टोबर २०१५

एकही समस्या... | Swami Vivekananda Suvichar, Quote - 5

दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात, असे समजावे.स्वामी विवेकानंद


नाव: स्वामी विवेकानंद, नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त
जन्म: १२ जानेवारी १८६३, कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
मृत्यू: ४ जुलै १९०२, बेलूर, कोलकाता, भारत
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्य/व्यवसाय/ओळख: धर्मोपदेशक, नेते, संत
अल्प परिचय: स्वामी विवेकानंद हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.
विषय: प्रेरणादायी

MarathiMati.com - Android App on Google Play Store