MarathiMati.com - Android App on Google Play Store

देशाचे स्वामी...

प्रकाशक संपादक मंडळ | ३० सप्टेंबर २०१५

देशाचे स्वामी... | Swami Vivekananda Suvichar, Quote - 4

सेवाधर्माचे एकनिष्ठ आचरण करा. प्रथम स्वयंसेवक व्हा, देश-सेवक व्हा, मग तुम्ही देशाचे स्वामी आपोआप व्हाल.स्वामी विवेकानंद


नाव: स्वामी विवेकानंद, नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त
जन्म: १२ जानेवारी १८६३, कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
मृत्यू: ४ जुलै १९०२, बेलूर, कोलकाता, भारत
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्य/व्यवसाय/ओळख: धर्मोपदेशक, नेते, संत
अल्प परिचय: स्वामी विवेकानंद हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.
विषय: प्रेरणादायी

MarathiMati.com - Android App on Google Play Store