MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी सुविचार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

मराठी सुविचार | Marathi Suvichar | Marathi Good Thoughts

सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.सुविचार

सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.सुविचार

शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥सुविचार

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.सुविचार

विद्या विनयेन शोभते ॥सुविचार

शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.सुविचार

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.सुविचार

एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.सुविचार

कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.सुविचार

आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते.सुविचार

ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही.सुविचार

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.सुविचार

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !सुविचार

आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.सुविचार

मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !सुविचार

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.सुविचार

जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.सुविचार

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.सुविचार

रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.सुविचार

जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !सुविचार

MarathiMati.com - Android App on Google Play Store