सुविचार

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

सुविचार | Suvichar | Marathi Good Thoughts

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.सुविचार

अतिथी देवो भव ॥सुविचार

अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.सुविचार

दु:ख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत रहा.सुविचार

आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.सुविचार

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.सुविचार

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.सुविचार

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.सुविचार

चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.सुविचार

नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.सुविचार

माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.सुविचार

सत्याने मिळतं तेच टिकतं.सुविचार

जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.सुविचार

परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.सुविचार

हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !सुविचार

स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.सुविचार

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.सुविचार

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.सुविचार

तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.सुविचार

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !सुविचार

मराठीमाती परिवाराचे सभासद व्हा


भारत सरकारच्या नवीन आयटी पॉलिसी नुसार कोणत्याही विषयावर कोणत्याही व्यक्ती, समूदाय, धर्म तसेच देशाविरुद्ध आपत्तीजनक टिप्पणी दंडणीय गुन्हा आहे. अशा प्रकारच्या टिप्पणीवर कायदेशीर कारवाई (शिक्षा किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही) ची तरतूद देखील आहे. त्यामुळे या चर्चेत पाठविलेल्या कोणत्याही विचारांची जबाबदारी संपूर्णपणे लेखकाची असेल. मराठीमाती डॉट कॉम प्रताधिकार, गोपनीयता धोरण आणि वापराचे/वावराचे नियम.
comments powered by Disqus