MarathiMati.com - Android App on Google Play Store

लोकांचा उद्धार...

प्रकाशक संपादक मंडळ | २ ऑक्टोबर २०१५

लोकांचा उद्धार... | Babasaheb Ambedkar Suvichar, Quote - 1

ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्या लोकांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणीव ज्यांना आहे ते धन्य होत.बाबासाहेब आंबेडकर


नाव: बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर
जन्म: १४ एप्रिल १८९१, महू, मध्य प्रदेश, भारत
मृत्यू: ६ डिसेंबर १९५६, दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्य/व्यवसाय/ओळख: भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न
अल्प परिचय: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते. भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
विषय: प्रेरणादायी

MarathiMati.com - Android App on Google Play Store