बाबा आमट्यांचं आनंदवन

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

बाबा आमट्यांचं आनंदवन - विष्णु चिंचाळकर | सुविचार | Vishnu Chinchalkar | Suvichar | Quote - 1

चित्राच्या माध्यमाबद्दल तुम्ही माझी एवढी तारीफ करता पण... त्या बाबा आमट्यांना जरा लक्षात घ्या ! ते केवढे मोठे कलावंत आहेत. त्यांनी तर भग्न मानवालाच माध्यम बनवून ‘आनंदवन’ निर्माण केलं.विष्णु चिंचाळकर


प्रसिद्ध व्यक्ती: TEXT
जन्म दिनांक: TEXT
मृत्यू दिनांक: TEXT
राष्ट्रीयत्व: TEXT
कार्यक्षेत्र: TEXT
अल्प परिचय: TEXT
विषय: TEXT

  • TAG