वि. वा. शिरवाडकर यांचे मराठी सुविचार

वि. वा. शिरवाडकर - मराठी सुविचार | V. V. Shirwadkar - Marathi Suvichar | Good Thoughts | Quotes

प्रसिद्ध व्यक्ती: वि. वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज
जन्म दिनांक: २७ फेब्रुवारी १९१२
मृत्यू दिनांक: १० मार्च १९९९
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: साहित्यीक, कवी
अल्प परिचय: वि. वा. शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे त्यांचे वर्णन कले जाते.
विषय: TEXT