दुभंगलेले हृदय कसे जोडावे

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

दुभंगलेले हृदय कसे जोडावे - वि. स. खांडेकर | सुविचार | V. S. Khandekar | Suvichar | Quote - 1

काळासारखा धन्वंतरी दुसरा कोणी नाही. दुभंगलेले हृदय कसे जोडावे आणि वठलेले झाड कसे पालवावे, हे त्याला कळत असते.वि. स. खांडेकर


  • TAG