सेवाधर्माचे एकनिष्ठ आचरण

प्रकाशन: संपादक मंडळ | ३० सप्टेंबर २०१५

सेवाधर्माचे एकनिष्ठ आचरण - स्वामी विवेकानंद | सुविचार | Swami Vivekananda | Suvichar | Quote - 4

सेवाधर्माचे एकनिष्ठ आचरण करा. प्रथम स्वतःचे सेवक व्हा, देश-सेवक व्हा, मग तुम्ही देशाचे स्वामी आपोआप व्हाल.स्वामी विवेकानंद


प्रसिद्ध व्यक्ती: स्वामी विवेकानंद, नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त
जन्म दिनांक: १२ जानेवारी १८६३, कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
मृत्यू दिनांक: ४ जुलै १९०२, बेलूर, कोलकाता, भारत
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: धर्मोपदेशक, नेते, संत
अल्प परिचय: स्वामी विवेकानंद हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.
विषय: प्रेरणादायी

  • TAG