Download MarathiMati.com's New Android App from Google Play

दुसऱ्याच्या भावनांचा आदर

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

दुसऱ्याच्या भावनांचा आदर - साने गुरुजी | सुविचार | Sane Guruji | Suvichar | Quote - 1

धर्म म्हणजे दुसऱ्याच्या भावना ओळखायला शिकणे.साने गुरुजी


प्रसिद्ध व्यक्ती: साने गुरूजी
जन्म दिनांक: २४ डिसेंबर १८९९
मृत्यू दिनांक: ११ जून १९५०
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: शिक्षक, स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक
अल्प परिचय: साने गुरुजी हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. श्यामची आई, नवा प्रयोग, सुंदर पत्रे, हिमालयाची शिखरे, क्रांती, समाजधर्म, आपण सारे भाऊ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.
विषय: TEXT

  • TAG
Download MarathiMati.com's New Android App from Google Play