विचारशक्तीपलीकडच्या वस्तूने

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

विचारशक्तीपलीकडच्या वस्तूने - रवींद्रनाथ ठाकूर | सुविचार | Rabindranath Tagore | Suvichar | Quote - 3

जर मी एखादा तरबेज कलाकार असतो, तर चित्र बनवताना बहुतेक पूर्व आधारित कल्पनेचे अनुसरण केले असते. पण ही गोष्ट खूपच प्रोत्साहक आहे की मन आपल्या विचारशक्तीपलीकडच्या एखाद्या वस्तूने भारुन जाते, ते अमूर्त तत्व हळुहळु एक स्वाभाविक रुप धारण करु लागते.रवींद्रनाथ ठाकूर


प्रसिद्ध व्यक्ती: TEXT
जन्म दिनांक: TEXT
मृत्यू दिनांक: TEXT
राष्ट्रीयत्व: TEXT
कार्यक्षेत्र: TEXT
अल्प परिचय: TEXT
विषय: TEXT

  • TAG