Download MarathiMati.com's New Android App from Google Play

WORDS

प्रकाशन: संपादक मंडळ | १९ मार्च २०१७

WORDS - नरेंद्र दाभोलकर | सुविचार | Narendra Dabholkar | Suvichar | Quote - 1

TEXTनरेंद्र दाभोलकर


प्रसिद्ध व्यक्ती: नरेंद्र दाभोलकर
जन्म दिनांक: १ नोव्हेंबर १९४५
मृत्यू दिनांक: २० ऑगस्ट २०१३
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: वैद्यकीय, समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक
अल्प परिचय: नरेंद्र दाभोलकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.
नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवार २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या महर्षी शिंदे पुलावर (प्रचलित नाव ओंकारेश्वर पूल) अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली.
विषय: TEXT

  • TAG
Download MarathiMati.com's New Android App from Google Play