मुलांच्या विकासासाठी महत्वाचे

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

मुलांच्या विकासासाठी महत्वाचे - मारिया मॉंटेसरी | सुविचार | Maria Montessori | Suvichar | Quote - 2

मुलाच्या विकासासाठी सगळ्यात मोठी गरजेची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे एकाग्रता. एखाद्या गोष्टीवर लक्ष कसे केंद्रित करावे हे मुलांनी जाणून घेतले पाहिजे आणि त्यासाठी योग्य त्या गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजेत.मारिया मॉंटेसरी


प्रसिद्ध व्यक्ती: TEXT
जन्म दिनांक: TEXT
मृत्यू दिनांक: TEXT
राष्ट्रीयत्व: TEXT
कार्यक्षेत्र: TEXT
अल्प परिचय: TEXT
विषय: TEXT

  • TAG