शिशुविहारांचे महत्त्व

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

शिशुविहारांचे महत्त्व - मारिया मॉंटेसरी | सुविचार | Maria Montessori | Suvichar | Quote - 1

समाजावर जर काही प्रभाव पाडायचा असेल तर आपण आपले लक्ष बालकांकडे वळविले पाहिजे. हे सत्य मान्य केले तर शिशुविहारांचे महत्त्व समजते. ही बालकेच आपल्या भविष्याला आकार देणार आहेत आणि आपण जे साहित्य, शिक्षण त्यांना देऊ त्यावरच त्या आकाराची घडण अवलंबून असणार आहे.मारिया मॉंटेसरी


प्रसिद्ध व्यक्ती: TEXT
जन्म दिनांक: TEXT
मृत्यू दिनांक: TEXT
राष्ट्रीयत्व: TEXT
कार्यक्षेत्र: TEXT
अल्प परिचय: TEXT
विषय: TEXT

  • TAG