Download MarathiMati.com's New Android App from Google Play

शांतता टिकविण्याचे सामर्थ्य

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

शांतता टिकविण्याचे सामर्थ्य - महात्मा गांधी | सुविचार | Mahatma Gandhi | Suvichar | Quote - 2

शांतता टिकविण्याचे सामर्थ्य नसेल तर तो नेता होऊ शकणार नाहीत.महात्मा गांधी


प्रसिद्ध व्यक्ती: महात्मा गांधी
जन्म दिनांक: २ ऑक्टोबर १८६९
मृत्यू दिनांक: ३० जानेवारी १९४८
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: वकिल, तत्त्वज्ञ, नेते
अल्प परिचय: मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.
विषय: सत्य, स्वातंत्र्य, शांतता

Download MarathiMati.com's New Android App from Google Play