MarathiMati.com - Official WhatsApp Number

मागे खेचू नका

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

मागे खेचू नका - लोकमान्य टिळक | सुविचार | Lokmanya Tilak | Suvichar | Quote - 1

तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर पुढे जाऊ नका पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.लोकमान्य टिळक


प्रसिद्ध व्यक्ती: लोकमान्य टिळक
जन्म दिनांक: २३ जुलै १८५६
मृत्यू दिनांक: १ ऑगस्ट १९२०
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते, स्वातंत्र्यसेनानी
अल्प परिचय: लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी होते, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.
लोकमान्य टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
विषय: TEXT

  • TAG
Book Home in Konkan