जेम्स अ‍ॅलन यांचे मराठी सुविचार

जेम्स अ‍ॅलन - मराठी सुविचार | James Allen - Marathi Suvichar | Good Thoughts | Quotes

प्रसिद्ध व्यक्ती: जेम्स अ‍ॅलन
जन्म दिनांक: २८ नोव्हेंबर १८६४
मृत्यू दिनांक: २४ जानेवारी १९१२
राष्ट्रीयत्व: ब्रिटिश
कार्यक्षेत्र: इंग्लिश साहित्यिक, लेखक, तत्त्वज्ञानी
अल्प परिचय: जेम्स अ‍ॅलन हे इंग्लिश साहित्यिक व तत्त्वज्ञानी होते. त्यांचे प्रसिद्ध पुस्तक “अ‍ॅज अ मॅन थिंकेथ” हे त्यांच्या १९०३ मधील प्रकाशनापासून आजतागायत सर्वाधिक खपाचे लोकप्रिय पुस्तक आहे. तसेच त्यांची इतर व्यक्तीमत्त्व विकासाची पुस्तके लोकप्रिय ठरली.
विषय: TEXT