पैसा खतासारखा आहे

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

पैसा खतासारखा आहे - जे. आर. डी. टाटा | सुविचार | J. R. D. Tata | Suvichar | Quote - 1

पैसा हा खतासारखा आहे; तो साचवला की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.जे. आर. डी. टाटा


प्रसिद्ध व्यक्ती: जे. आर. डी. टाटा
जन्म दिनांक: २९ जुलै १९०४
मृत्यू दिनांक: २९ नोव्हेंबर १९९३
राष्ट्रीयत्व: भारतीय, फ्रेंच
कार्यक्षेत्र: भारतीय वैमानिक, उद्योजक
अल्प परिचय: जे.आर.डी. टाटा यांचे पुर्ण नाव जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.
विषय: TEXT

  • TAG