पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

आपल्या धडावर आपलेच डोके

प्रकाशन: संपादक मंडळ | १९ मार्च २०१७

आपल्या धडावर आपलेच डोके - गोविंद पानसरे | सुविचार | Govind Pansare | Suvichar | Quote - 1

आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.गोविंद पानसरे


प्रसिद्ध व्यक्ती: गोविंद पानसरे
जन्म दिनांक: २६ नोव्हेंबर १९३३
मृत्यू दिनांक: २० फेब्रुवारी २०१५
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: मार्क्सवादी, वकील, लेखक, सामाजिक कार्यकर्ते
अल्प परिचय: गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते होते. १९५२ साला पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले पानसरे अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी कामगारांसाठी घर कामगार महिलांसाठी अनेक लढे उभारले. ते कोल्हापूर टोल आंदोलनातही अग्रभागी होते. २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे मुंबई मध्ये निधन झाले. २००३ साली भारतीय पोस्टाने त्यांचे तिकिट प्रकाशित केले.
विषय: TEXT

  • TAG
Book Home in Konkan