गोपाल नीलकंठ दांडेकर यांचे मराठी सुविचार

गोपाल नीलकंठ दांडेकर - मराठी सुविचार | Gopal Nilkanth Dandekar - Marathi Suvichar | Good Thoughts | Quotes

प्रसिद्ध व्यक्ती: गोपाल नीलकंठ दांडेकर
जन्म दिनांक: ८ जुलै १९१६
मृत्यू दिनांक: १ जून १९९८
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: कादंबरीकार, ललितलेखक
अल्प परिचय: गोपाल नीलकंठ दांडेकर हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते, तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.
विषय: TEXT