पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

खरा धर्म

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

खरा धर्म - जॉर्ज बर्नार्ड शॉ | सुविचार | George Bernard Shaw | Suvichar | Quote - 1

खरा धर्म ही बड्या लोकांची चैनीची वस्तू नसून सर्व लोकांची ती मुलभूत गरज आहे.जॉर्ज बर्नार्ड शॉ


प्रसिद्ध व्यक्ती: जॉर्ज बर्नार्ड शॉ
जन्म दिनांक: २६ जुलै १८५६
मृत्यू दिनांक: २ नोव्हेंबर १९५०
राष्ट्रीयत्व: आयरिश
कार्यक्षेत्र: साहित्य
अल्प परिचय: जॉर्ज बर्नार्ड शॉ हे आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चे सह-संस्थापक होते. संगीत आणि साहित्य-समीक्षा या विषयांवर बर्नार्ड शॉ यांनी पहिले लाभदायक लेखन केले. त्याच ताकदीने त्यांनी वृत्तपत्रांत अनेक अत्यंत चांगले लेख लिहिले. मात्र बर्नार्ड यांची मुख्य प्रतिभा नाटक ही होती. आणि त्यांनी ६० पेक्षा जास्त नाटके लिहिली आहेत. ते एक निबंधकार, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक देखील होते. त्यांचे जवळजवळ सर्व लेखन प्रचलित सामाजिक समस्यांवर होते, परंतु त्याला एक विनोदाची झालर होती. त्यामुळे ते रोचक होई. प्रचलित शिक्षण, विवाह, धर्म, सरकार, आरोग्य आणि वर्ग विशेषाधिकार ह्या मुद्‍द्यांकडे त्यांचे लिखाण लक्ष वेधून घेई.
विषय: TEXT

  • TAG
Book Home in Konkan