Download MarathiMati.com's New Android App from Google Play

तोपर्यंत सगळे काही शक्य

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६

तोपर्यंत सगळे काही शक्य - धीरूभाई अंबाणी | सुविचार | Dhirubhai Ambani | Suvichar | Quote - 1

‘नाही’ हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.धीरूभाई अंबाणी


प्रसिद्ध व्यक्ती: धीरूभाई अंबाणी
जन्म दिनांक: २८ डिसेंबर १९३२
मृत्यू दिनांक: ६ जुलै २००२
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: उद्योजक
अल्प परिचय: धीरूभाई अंबाणी हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. इ.स. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन इ.स. २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला.
विषय: TEXT

  • TAG
Download MarathiMati.com's New Android App from Google Play